विधानसभा 2019

राष्ट्रवादीचे पारडे सर्वात जड, मिळाली मलाईदार आणि महत्त्वाची खाती

महत्त्वाची आणि मलाईदार खाते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडली आहेत.

नाराज असलेल्या अब्दुल सत्तारांच्या वाट्याला उद्धव ठाकरेंकडून महत्त्वाची खाती

केवळ राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्यामुळे शिवसेनेचे सिल्लोडमधील आमदार अब्दुल सत्तार हे नाराज होते.

खाते वाटपावर राज्यपालांचे शिक्कामोर्तब, थोड्याच वेळात जाहीर होणार अधिकृत यादी

शनिवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाते वाटप यादी राज्यपालांना पाठवली होती.

'लग्नाआधीच नवरा पळाला', सत्तारांच्या राजीनाम्यावरुन गिरीश बापटांचा चिमटा

त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीसाठी मोठा धोका मानला जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण दिलेली ही जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे सर्वसामान्यांच्या हितासाठी पार पाडतील असं मला वाटतं.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा अतिउत्साह, सुनील केदारांच्या स्वागतावेळी शासकीय संपत्तीचे नुकसान

नवनिर्वाचित मंत्री सुनिल केदार यांच्या स्वागतासाठी विमानतळावर कार्यकर्त्यांनी केली होती गर्दी

संजय राऊत शपथविधीला होते गैरहजर, सांगितले 'हे' कारण

आपल्या कुटुंबात कुणीही नाराज नाही.

...म्हणून संतापले राज्यपाल, के. सी. पाडवी यांना पुन्हा घ्यायला लावली शपथ

यामुळे पाडवी यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली.

मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे शपथ घेतो की...आदित्य ठाकरेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता आहे.

सव्वा महिन्यात अजित पवारांनी दुसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

23 नोव्हेंबर रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

Thackeray Government Cabinet Expansion : अजित पवार उपमुख्यमंत्री तर 'हे' 35 मंत्री घेणार मंत्रिपदाची शपथ

काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मिळून एकून 36 मंत्री यावेळी शपध घेणार आहेत.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies