आणखी चार रुग्ण वाढले, जळगावमधील कोरोना रुग्णांची संख्या 351 वर

आता जळगावात कोरोना तपासणी लॅब

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा 351 वर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान हा जिल्हा रेडझोनमध्ये आहे. यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत अखेर बुधवारपासून कोरोनाचे आपत्कालीन नमुने तपासणी सुरुवात झाली आहे. याआधी जिल्ह्यातील कोरोणाचे स्वॅब रूग्णालय घेऊन पुणे, औरंगाबाद, त्यानंतर धुळे येथे ते पाठविण्यात येत होते. या अहवाल येण्यास दोन-तीन दिवसाचा अवधी लागत होता. मात्र आता जळगाव कोरोना तपासणी लॅब आहे. यामध्ये 12 नमुन्यांपैकी चार नमुने हे पॉझिटिव्ह आले.AM News Developed by Kalavati Technologies