जळगावात 170 नवे कोरोना रुग्ण आढळले

जिल्ह्यात आतापर्यंत 234 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय

जळगाव | जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे थैमान काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज जिल्ह्यात तब्बल 170 नवे पॉझटिव्ह रुग्ण आढळून आल्यानं कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 हजार 438 वर गेली आहे.

यामध्ये 234 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 2 हजार 014 कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 1 हजार 190 रुग्णांवर उपचार सुरू आहे.AM News Developed by Kalavati Technologies