धुळे जिल्ह्यासह परिसरात शुकशुकाट, मेडिकल देखील बंद

परिसरात शुकशुकाट

धुळे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्युच्या आव्हानाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. धुळे शहरातील मुख्य बस स्थानक परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. मेडिकल देखील बंद ठेवण्याचा निर्णय मालकांनी घेतलेला आहे. पोलीस प्रशासनाकडून आव्हान केली जात आहे की, कोणीही बाहेर पडू नये. जनता कर्फ्यू सुरू आहे. रस्त्यावर फक्त पोलीस बांधवच दिसून येत आहेत. अन्यथा रस्त्यावर कोणीही फिरतांना दिसून येत नाही.AM News Developed by Kalavati Technologies