"ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी ।"
परतूर तालुक्यातील बाणाचीवाडी या गावात ग्रामविकास पॅनेलला 9 पैकी 9 जागा मिळाल्या आहे
विखे पाटलांना लोणी-खुर्दमध्ये पराभव स्वीकारावे लागले असून, 17 पैकी अवघ्या चार जागा पाटलांच्या वाट्याला आले आहे
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसने आज आंदोलनाची हाक दिली असून, राहुल गांधी दिल्लीत आंदोलनात सहभागी होणार आहे
महाराष्ट्र पोलीस दलात 12,500 जागांसाठी भरती केली जाणार असून, याबाबत गृहमंत्र्यांनी घोषणा केली आहे
मध्यप्रदेशाची कोरोना लस घेतलेल्या समाजसेवकाचा लस घेतल्यानंतर 9 दिवसांनी मृत्यू झाल्याने, कोरोना लसीबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
सांगली जिल्ह्यातील गाय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये 'लंपी स्कीन डिसीज' या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळून आली आहे
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक झाला आहे
गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा जामनेरातील सुमारे दीडशे ते पाऊणे दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी मनगटावर घड्याळ बांधली आहे
सागंलीत सध्या 1880 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा आकडा 44 हजारांच्या पार गेला आहे
साताऱ्यात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे एका ट्रॅव्हलवर, पोलीसांनी छापा टाकून 3 कोटी 64 लाखांचे सोनं-चांदीचे दागिने जप्त केले आहे
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जळगाव मोठ-मोठे फलक लावले आहे.
खासदार उदयनराजेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यात उदयनराजे वेगाने बाईक रायडींग करीत आहे
AM News Developed by Kalavati Technologies