'या' मंदिराला हिंदूच नाही तर मुसलमानसुध्दा करतात वंदन

पाकिस्तानात बलुचिस्तानातील या मंदिरात हिंगलाज देवीची पूजा केली जाते.

मुंबई | भारतातील हिंदूच्या वास्तु आणि ऎतिहासिक स्थळ आपल्याला माहित आहेत. भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जी जगभरात प्रसिध्द आहेत. मोठ्या संख्येने भारतातील भक्त आणि विविध धर्मातील उपासक मंदिरांना भेटी देण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी घेत असतात. तुमचा वाचून विश्वास बसणार नाही. पण भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानातसुद्धा एक हिंदुंचे मंदिर आहे. या मंदिरात मुस्लीम लोकसुद्धा वंदन करतात. पाकिस्तानातील बलुचिस्तानातील या मंदिरात मुस्लीम लोकसुद्धा वंदन करतात. पाकिस्तानात बलुचिस्तानातील या मंदिरात हिंगलाज देवीची पूजा केली जाते. त्याच ठिकाणी पाचमुखी हनुमाचे मंदिरसुध्दा आहे. हे मंदिर जवळपास 2000 वर्षे जुने आहे.

याशिवाय पाकिस्तानात अनेक राममंदिरसुद्धा आहेत. सगळ्यात प्रसिध्द असलेले इस्लामकोटचे राममंदिर आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानातील या मंदिरात हिंगलाज देवीची पूजा केली जाते. या मंदिराला अनेक वर्ष जुना इतिहास आहे. असे मानेले जाते की, 'भगवान शंकराने माता सतीचा मृतदेह आपल्या मांडीवर घेतला होता. त्यावेळी भगवान विष्णुंनी माता माता सतीनचे डोके कापण्यसाठी चक्र फेकले होते. त्यावेळी माता सतीचे डोके पृथ्वीवर याच जागी होते. त्यानंतर हिंगलाज मातेच्या मंदिराच्या नावाने हे मंदिर ओळखले जाऊ लागले'. पाकिस्तानच्या बलुचिस्तानापासून 120 किलोमीटर अंतरावर हिंगूल नदीच्या काठई हे मंदिर आहे.AM News Developed by Kalavati Technologies