कोरोना काळातील इस्रोचे पहिले मिशन; आता अंतराळातूनही शत्रूंवर नजर ठेवणं शक्य

इस्रोची ही 51 वी मोहीम असणार असून, याद्वारे इस्रो EOS-01 प्रायमरी सॅटलाईट म्हणून 9 इंटरनॅशनल कस्टमर सॅटेलाईट लाँच करणार आहे

श्रीहरिकोटा । भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो यंदाच्या वर्षात कोरोना संक्रमण काळातले आपले पहिले मिशन आज पूर्ण केले आले. शनिवारी दुपारी 3.10 वाजता श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरातून उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोचं हे 51 वे मिशन आहे. या उपग्रहाचा उपयोग शेती आणि आपातकालीन परिस्थिती तसेच आपल्या शेजारील शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी केला जाणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies