फेसबुकनंतर आता ट्विटरने देखील केले डोनाल्ड ट्रम्प याचं अकाऊंट निलंबित

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होत असतानाच मावळते राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांचे खासगी अकाउंट ट्विटरने निलंबीत केले आहे

सॅन फ्रॅन्सिस्को  | अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होत असतानाच मावळते राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांचे खासगी अकाउंट ट्विटरने निलंबीत केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या द्वारे हिंसाचाराचा प्रचार करणे, हिंसा वाढवणे असे आरोप आहेत. अकाऊंट निंलबित केल्यानंतर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत बोलले की, लवकरच दुसऱ्या प्लेटफॉर्मवरुन मोठी घोषणा करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि इतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइकल फ्लिन आणि ट्रम्प समर्थक एटॉनी सिडनी पॉवेल काऊंटरिंग यांचे देखिल अकाऊंट निलंबित केले आहे.

बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेतील संसदेत जबरदस्ती प्रवेश केला. या हिंसाचारात पाच लोकांचा मृत्यू झाला. कंपनीने एका ट्विटमध्ये कारवाई करत सांगितले की. "डोनाल्ड ट्रंपची संख्या कमी झाल्यामुळे नुकत्याच झालेल्या टेकट्सच्या कर्बी तपासणी आणि त्यांच्या पृष्ठभूमीवरील घटनेचा सामना हिंसाचार उकसावेच्या धमकीच्या घटनेमुळे घडल्याची घटना घडली."  ट्विटर च्या अगोदर फेसबुकने देखिल त्यांचे अकाऊंट काही काळासाठी निंलबित केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies