व्हॉट्सअॅप्सला टक्कर देण्यासाठी 2019 मध्ये मित्तल समुहाने Hike ची लाँचिंग केली होती
देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, आजपासून कोरोना लसीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी नवीन टयून तुमच्या मोबाईंलमध्ये लावण्यात आली आहे
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होत असतानाच मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खासगी अकाउंट ट्विटरने निलंबीत केले आहे
केबीसीच्या नावान सध्या अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर एकस मॅसेज पाठवण्यात येत आहे, त्या मॅसेजमध्ये 25 लाखाचे अमिष दाखवण्यात येत आहे
देशातील कोट्यवधी युजर्सना पेमेंट सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर, आता व्हॉट्सअॅपने आरोग्य विमा खरेदीचा देखील पर्याय उपलब्ध करुन दिला आहे
व्हॉट्सॲप वेबमध्ये आता ग्राहकांना कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे
वैज्ञानिकांनी कोविड-१९ चे परीक्षण करण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित केले आहे, स्मार्टफोन कॅमेरा वापरुन आता 30 मिनिटात समजणार कोव्हिड-१९ चा निकाल
आता देशात सर्वच ठिकाणी मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध होणार असून, ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे.
फेसबुकच्या मैत्रीला कंटाळून एका अविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धारूरात घडली आहे
व्हॉटसअॅप मध्ये नवीन अपडेट, नव्या अपडेटनुसार युजर्सना नवीन अॅनिमेटेड स्टिकर्स पॅक मिळेल.
इस्रोची ही 51 वी मोहीम असणार असून, याद्वारे इस्रो EOS-01 प्रायमरी सॅटलाईट म्हणून 9 इंटरनॅशनल कस्टमर सॅटेलाईट लाँच करणार आहे
आजपासून व्हॉट्सअॅपद्वारे ऑनलाईन पैशाची देवाण-घेवाण करता येणार असून, त्यासाठी आपल्याला आपला व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे
सोशल मीडियात आघाडीवर असलेल्या व्हॉट्सअॅप आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार नेहमीच बदल करीत असतात, आता ग्राहकांना व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंगची सुविधा कंपनीकडून देण्यात आली आहे.
पुण्यात तांत्रिक बिघाडामुळे वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क बंद झाल्याने अर्ध्या महाराष्ट्रात 'वी' चे नेटवर्क गुल झाले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत वेबसाइटचे ट्विटर खाते हॅक करण्यात आले असून, हॅकर्सने बिटकॉइनची मागणी केली आहे
AM News Developed by Kalavati Technologies