पिंक बॉल टेस्ट मॅच : 106 धावांवर आटोपला सामना, इशांतने केले पाच गडी बाद

भारताने इंदूरमध्ये बांगलादेशचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी

स्पोर्ट डेस्क । कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशचा संघ फलंदाजीला आला आणि 4 गडी गमावल्यानंतर 26 धावा केल्या. 6 विकेट गमावल्यानंतर 73 धावा केल्या आहेत. नईम हसनैन (0 धावा) आणि लिट्टन दास (24 धावा) क्रीजवर आहेत. 

बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम गोलंदाजी दिली. दोन्ही संघांची ही पहिली डे-नाईट टेस्ट आहे. या सामन्यात भारताने कोणताही बदल केलेला नाही तर बांगलादेशने दोन बदल केले आहेत.

6 विकेट गमावल्यानंतर 64 धावा केल्या आहेत. नईम हसनैन (0 धावा) आणि लिट्टन दास (15 धावा) क्रीजवर आहेत.

5 गडी गमावल्यानंतर 60 धावा केल्या. कर्णधार महमूदुल्लाह रियाध (6 धावा) आणि लिट्टन दास (15 धावा).

क्रीडवर महमूदुल्लाह रियाध (0 धावा) आणि लिट्टन दास (9 धावा) आहेत.

बांगलादेशला तीन धक्के; उमेश यादवनं घेतले 2 बळी

भारत विरुध्द बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या डे-नाईट सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशला पहिला धक्का बसला आहे. इमरुल कायेस बाद झाला आहे. कायेसने १५ चेंडूमध्ये ४ धावा केल्या आहेत. इशांत शर्माने कायेसला बाद केले.AM News Developed by Kalavati Technologies