कांगारुंना चारी मुंड्या चित करून, विजयी भारतीय क्रिकेट संघ मायदेशी परतला आहे
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्या वडिलांचे निधन झाले आहे
भारतीय बॅडमिंटन सायना नेहवाल यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
मेलबर्नमध्ये सराव करताना उसळता चेंडू मनगटाला लागल्यामुळे लोकेश राहुल कसोटी मालिकेबाहेर गेला आहे.
भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना एका नव्या वादात अडकला आहे. या माजी भारतीय क्रिकेटविरुध्द मुंबईत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
२०२२ मधील आयसीसी महिला विश्वचषक 04 मार्च ते 03 एप्रिल या कालावधीत न्यूझीलंडमध्ये खेळला जाईल आणि त्यात 31खेळांचा समावेश असेल.
रोहित शर्माने NCA येथे आपली फिटनेस टेस्ट केली असून जानेवारीत सिडनी आणि ब्रिस्बेन येथे उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी लवकरच परतेल अशी अपेक्षा आहे.
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भारताच्या एकमेव पदकविजेते सोमवारी ट्विट केले की 2003 मध्ये पॅरिस येथे ऐतिहासिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल तिला समजले की तिला फक्त एक मूत्रपिंड आहे.
दुसर्या टी -२० सामन्यात हार्दिक पांड्यानेही सांगितले की, तो 'सामनावीर' नाही तर टी नटराजनचा हक्क आहे.
रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर भारतीय संघाला पहिल्या टी-20 सामन्यांत 161 धावापर्यंत मजल मारता आली होती.
विराट बनला सर्वात वेगवान आणि सर्वात जलद; सचिनचाही विक्रम मोडला!
माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला असून, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे
रिंग फाइट चॅम्पियशन 2021 मध्ये दि. 5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान आयोजित केली जाणार आहे.
सुरेश रैना आयपीएल सोडून भारतात परत आला अशी माहिती चेन्नई सुपरकिंग्सने दिली आहे
AM News Developed by Kalavati Technologies