टेनिसपटू अंकिता रैनाने रचला इतिहास

भारताची महिला टेनिसपटू अंकिता रैना हिने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मध्ये जागा मिळवली आहे.

मेलबर्न | भारताची महिला टेनिसपटू अंकिता रैना हिने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मध्ये जागा मिळवली आहे. यासह ती कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मध्ये जागा मिळवणारी भारताची तिसरी महिला एकेरीत मुख्य मिळवण्यात यशस्वी ठरली. यात तिला ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेची पहिली फेरी संपण्याआधी लकी युझर च्या द्वारे क्वालीफाय करण्याची संधी मिळणार आहे. अंकिताने रोमानियाची टेनिसपटू मिहेल बुजारनेकु हिच्यासोबत दुहेरीत जोडी जमवली आहे. या जोडीला महिला दुहेरीत सरळ प्रवेश मिळाला आहे. याआधी सानिया मिर्झा आमि निरुपमा वैद्यनाथन या जोडीने भारताकडून ग्रँडस्लॅमध्ये मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश मिळवला होता. सानियानंतर अंकिता ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीत भाग घेऊ शकते. त्याआधी निरुपमा हिने 1998 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ मध्ये जागा मिळवली होती.AM News Developed by Kalavati Technologies