काद्यांला विक्रमी भाव मिळ्याल्याने शेतकरी समाधानी

अक्कलकोट तालुक्यातील शिवानंद फुलारी या शेतक-याच्या कांद्याला प्रति क्विंटल 20 हजार रुपये इतका विक्रमी दर

सोलापूर । कांद्याला प्रति क्विंटल 20 हजार रूपये इतका विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बाजारा समितीतील शेतकरी व्यापारी आणि हमाल यांच्यातील संघर्षानंतर दुपारी लिलाव सुरू झाला आणि अक्कलकोट तालुक्यातील शिवानंद फुलारी या शेतक-याच्या कांद्याला प्रति क्विंटल 20 हजार रुपये इतका विक्रमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.



AM News Developed by Kalavati Technologies