पुणे विभाग

कोल्हापूरात गुटख्याच्या बॅगा चोरल्याच्या संशयातून एकाचा खून ; दोघे गंभीर

अर्जुन याचा मारहाणीत मृत्यू झाल्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय या दहा जणांनी घेतला. मात्र तत्पूर्वीच या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलासंनी सर्वत्र नाकाबंदी केली.

मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात, संभाजी ब्रिगेडचा विरोध

या झेंड्याच्या विराेधात संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली आहे.

येवले अमृततुल्य चहामध्ये भेसळ, गडद रंग येण्यासाठी टारट्राझाईनचा वापर

एफडीएने दिलेल्या अहवालानुसार, पुण्याच्या येवले अमृततुल्य चहामध्ये रंग मिसळत असल्याचं स्पष्ट झालं आहे

कराड बाजार समितीच्या नवीन कमानिचा स्लॅब कोसळला, तिघे जखमी

धवारी सकाळी काम सुरू होताना सुद्धा एका कर्मचाऱ्याला लागून दुखापत झाल्याची घटनाही घडली होती.

कोल्हापूर | कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 1 ठार, चार जखमी

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा येथे बुधवारी पहाटे उसाने भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली व चारचाकीचा अपघात झाला.

पुणे | किरकोळ कारणातून मारहाण, विश्रांतवाडी येथील तरुणाचा मृत्यू

मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास धानोरी येथील मुंजाबावस्ती गणपती मंदिर चौकात सागर याची किरकोळ वादातून भांडणे झाली.

तलावात बुडून मायलेकासह तिघांचा मृत्यू, वाघोली येथील घटना

स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने या सर्वांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू असून स्वप्निल चा मृतदेह शोधण्यात यश आले आहे

मनसेच्या महाअधिवेशनास सोलापूर जिल्ह्यातून पाच हजार मनसैनिक जाणार - दिलीप धोत्रे

23 जानेवारी रोजी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन

पक्षाचे विचार सोडून एकत्र येवू शकतात तर सरकार टिकवण्यासाठी काहीही करू शकतात - एकनाथ खडसे

विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे पंढरपूर मध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कॉंग्रेस गांधी-नेहरूंच्या विचारांवर तर मोदी शिवरायांच्या विचारांवर चालतात - एकनाथ खडसे

पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तर गृहमंत्री अमित शहांची तानाजी यांच्या रुपात असलेला व्हिडिओ सध्या वायरल झाला आहे

कोल्हापूर |कडकनाथ घोटाळ्याचा जिल्ह्यातील पहिला बळी, तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या

मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनातगही तो सहभागी झाला होता.

खुनाच्या गुन्ह्यातील कैद्याची मनोरूग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या

कुरूडवाडी येथून मानसिक उपचारासाठी 1 जानेवारी रोजी येरवडा येथील प्रादेशिक मनोरूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

सांगली महापालिकेचे भाजपाचे महापौर आणि उपमहापौर यांचा अखेर राजीनामा

मुदत संपूनही अद्याप महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामे दिले नसल्याने याबाबत काही इच्छुकांनी भाजपा श्रेष्ठीवर दबाव टाकत पदाधिकारी बदलण्याची आग्रही मागणी केली होती

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे भारवले तहसीलदार रविंद्र सबनीस

जेव्हा जेव्हा मी आता या खुर्चीवर बसतो. तेव्हा तेव्हा मला मुख्यमंत्री समोर असल्याचा भास होतो, अशा भावना सबनीस यांनी व्यक्त केल्या.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies