राजकारण

वर्षभराचे 30 टक्के वेतन पंतप्रधान निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा

मार्च महिन्याचे वेतन पंतप्रधान निधीला देत असल्याचे राज्यपालांनी यापूर्वीच जाहीर केले

Fact Check: तबलीगीचे लोकं पोलिसांवर थुंकले ही अफवा की सत्य याचा पडताळा

27 सेकंदाचा व्हिडीओ गुरूवारी एका ट्वीटर यूझरनं शेअर करत ज्यांना 'पुरावे हवे आहेत त्यांनी हा व्हिडीओ पहा' असा दावा केला होता

पालकमंत्री अँक्शन मोडवर, दोनच दिवसांत सोलापूर दौरा

प्रशासकीय अधिकाऱ्यांची घेतली बैठक

41 रुग्णांना घरी सोडले; राज्यात कोरोनाबाधित 33 नवीन रुग्णांची नोंद

राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३३५ वर- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मिळून करु संकटाचा सामना, सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद 

पंतप्रधान हे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन त्यांच्या राज्यातील परिस्थिती जाणून घेत आहेत.

कोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही - अजित पवार

‘सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिक कठोर पावले उचलणार’; इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा घ्यावा

बाहेरच्या राज्यातून येणारे दूध सीमेवरती आडवा, राजू शेट्टी यांची मागणी

बाहेरच्या राज्यातून येणारे दुधाचे टँकर सीमेवरच रोखणं गरजेचं असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव कसा वाढतो, खासदार अमोल कोल्हेंनी समजावून सांगितला गुणाकार 

पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

‘कोरोना’च्या मुकाबल्यासाठी केंद्राने 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे - अजित पवार

केंद्राकडून १६ हजार ६५४ कोटींची थकबाकी मिळावी; उपमुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies