इतर

प्रतिक्षा संपली..! 'सुपर फायटर राफेल' आज भारतात दाखल होणार

3 लढाऊ तर 2 प्रशिक्षित अशा 5 राफेल विमानांची पहिली तुकडी आज अंबाला एअरबेसवर पोहोचणार

लॉकडाऊनचे भयंकर चित्र..! वडिलांनी 4 महिन्यांची तान्हुली 45 हजारांत विकली

आर्थिक परिस्थितीने दिपक बृम्हा यांना आपली 4 महिन्यांची मुलगी विकायला भाग पाडले

मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी - गृहमंत्री अनिल देशमुख

कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साध्या पदध्तीने साजरी करावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

प्रेयसीसाठी काहीपण! प्रेयसीला भेटण्यासाठी निघालेल्या तरूणाची भेट राहिली अधुरी...

प्रेयसीच्या भेटीसाठी पाकिस्तानला निघालेल्या उस्मानाबादच्या तरुणाला भारत पाकिस्तान सीमेवर घेतलं ताब्यात

कृषीमंत्र्यांनी स्टिंग करुनही युरिया मिळेचना, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

औरंगाबाद जिल्हातील शेतकऱ्यांची युरीयासाठी धडपड कायम, लिंकींग खताने शेतकऱ्यांची पिळवणुक

हिंगोली-नांदेड महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात, 1 ठार 2 गंभीर

कंटेनर व ट्रकची समोरासमोर धडक, ट्रकचालक जागीच ठार

अति पावसामुळे शेतकऱ्यांवर तीबार पेरणीची वेळ

यवतमाळ येथील दारव्हा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने पिकांचे नुकसान

कोरोनामुळे मोगराशेतीचा उठला बाजार, निर्यात होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका

मोगराचे दर 20 रुपये किलोवर, कृषीदिनीच मोगरा फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

आषाढी एकादशीच्या निमीत्ताने आज शिर्डीतील साईबाबांची मुर्ती विठ्ठलरूपात सजली

गळ्यात तुळशीच्या माळा आणि सुवर्ण अलंकाराने सजलेली साईमुर्ती

यवतमाळच्या रँचो शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून तयार केले फवारणी यंत्र

यंत्राद्वारे सुमारे पाच तास फवारणी केली जाऊ शकते

अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन 200 रुपये उचल द्यावी, आमदार डॉ.किरण लहामटे यांची मागणी

कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना मदत करण्याचे आमदार लहामटे यांचे आवाहन

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies