कल्याणात भाजीपाला महागला, सकाळच्या वेळी मार्केट सुरू

कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही

कल्याण | राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर अतिआवश्यक सेवेची दुकाने वगळून सर्व दुकाने बंद आहेत. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दारात वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचा भाव वाढले आहेत. सकाळच्या वेळीस अर्धा मार्केट सुरू असतो लोकांची तुरळक गर्दी असते मात्र कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही हे दिसून आले.AM News Developed by Kalavati Technologies