मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी

मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी

मुंबई । मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दक्षिण मुंबईत असलेल्या युसूफ इमारतीचा काही भाग रात्रीच्या सुमारास कोसळला आहे. या इमारतीत अनेक दुकाने असल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.AM News Developed by Kalavati Technologies