मिया खलीफाने शेतकरी आंदोलनावर केले भाष्य; म्हणाली...

मिया खलीफाने पुन्हा शेतकरी आंदोलनावर ट्विट केले असून, ते ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे

नवी दिल्ली। दिल्ली कृषी आंदोलनावर अमेरिका पोर्न स्टार मिया खलीफाने ट्विट केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिल्ली येथील कृषी आंदोलनाला पाठिंबा देत आहे. तसेच ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. काही दिवसांपुर्वी मिया खलीफाने दिल्लीतील शेतकरी आंदोलन व भारतीयांवर ट्विट केले होते. तो सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला होता. त्या ट्विटमध्ये मिया खलीफाने म्हटले होते की, 'मला कळतंय की हे माझ्या समजण्यांच्या पलीकडे आहे, इतिहासात एवढ्या मोठ्या आंदोलनावर कशा प्रकारे दावा करत आहे हे सर्व खरेदी केलेले अभिनेते आहे. परंतु भारतामध्ये 100 पेक्षा अधिक लोक आहे आणि ते संवेदनशिल राहू शकत नाही.

या अगोदर ही मिया खलीफाने शेतकरी आंदोलनावर ट्विट केले होते. मिया खलीफाने ट्विटरवर प्रियंका चौपडावर निशाणा साधत आहे. या शेतकरी आंदोलनवर शांत का आहे असा प्रश्न तिने केला आहे. तो ट्विट समाजमाध्यमावर प्रचंड ट्रोल होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies