"वाहतुकीच्या नियम पाळा, रस्त्यावर स्वछता राखा" संदेश देण्यासाठी गणपती बाप्पा अवतरले रस्त्यावर

कल्याण पश्चिमेतील स्टेशन परीसरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली.

कल्याण । स्वछता राखण्याबरोबरच वाहतुकीचे नियम पाळा हे सांगण्यासाठी कल्याणात गणपती बाप्पा रस्त्यावर उतरले होते. कल्याण शहर वाहतूक पोलीस आणि आरएसपीने त्यासाठी पुढाकार घेतला होता. कल्याण पश्चिमेतील स्टेशन परीसरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात रेल चाईल्ड शाळेचे अनेक विद्यार्थीही सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी कल्याण स्टेशन परिसरात फिरून उपस्थित नागरिक आणि वाहन चालकांना स्वछता आणि वाहतुकीच्या नियमांचे महत्व पटवून दिले.AM News Developed by Kalavati Technologies