मुंबई कोकण विभाग

केंद्र सरकारच्या विरोधात ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी व संघटना जाणार एक महिन्याच्या संपावर

फॅक्टरीमधील कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता खासगीकरणाचा घाट घातल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

मराठा नेत्यांचा ठाणे महानगरपालिकेत जोरदार हंगामा

पालिका मुख्यालयात शिवाजी महाराजांचे शिल्प खराब झाल्यामुळे सकल मराठा समाज यांनी 21 हजार रुपये चिल्लर गोळा करून धनादेश काढला होता

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन

खोट्या केसेसेस आणि नोटीसा यांची आपल्याला सवय असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले

राज ठाकरेंना आलेल्या ईडीच्या नोटीशीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

दादर येथील मनसेचे मध्यवर्ती कार्यलय राजगड परिसरात ही बैठक सुरू आहे.

चार दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी, देशात हाय अलर्ट

आयएसआयच्या एका एजंटसह चार दहशतवादी भारतीय सीमेत घुसले आहेत.

कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे तुम्हीच होते, उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

पवारांनी 2014 मध्ये जे केले त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष भोगीत आहेत - उद्धव ठाकरे

खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणीसाठी 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणीसाठी 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन

1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘फिर सुबह होगी’ हा त्यांचा चित्रपट चांगलाच गाजला. याच चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली

ठाण्यात 'दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सव-2019' चे आयोजन

या उत्सवात एकूण १२ हुन अधिक दिव्यांग शाळांनी सहभाग घेतला होता

काँग्रेसकडे उमेदवार नाहीत त्यांना 144 जागा द्यायला तयार, प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला नवी ऑफर

विधानसभेसाठी जागावाटपाबाबत निर्णय होत नसल्याने एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष चिंतेत

लोकांना त्रास होईल असं काहीही करू नका, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेने काही तासातच ठाणे बंद मागे घेतला

कोल्हापूर येथे साफसफाई करण्यासाठी १६०० सदस्यांची टीम रवाना

पुरामुळे परिसरात झालेले घाणीचे साम्राज्य साफ करून तेथील परिसर रोगराई मुक्त करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे सदस्यांनी सांगितले

सुनील तटकरेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गळचेपी, काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप

विधानसभा निवडणुकी आधी काँग्रेस कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies