परभणी जिल्ह्यात कोरोनाचा एकही पाॅझिटीव्ह रुग्ण नाही

74 संशयित रुग्णांपैकी 44 जणांचे अहवाल निगेटिव्ह

परभणी | परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 121 संशयित रुग्णापैकी 44 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 15 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर 15 रुग्णाची पार्श्वभूमी नसल्यानं त्यांचा अहवाह रिजेक्ट आला. 14 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील विलगीकरन कक्षात उपचार करण्यात येत आहेत. तर 107 जणांना घरीच उपचार देण्यात येत आहे. दरम्यान राज्यातून आणि इतर राज्यातून आलेल्या 54 नागरिकांची तपासणी केली असून त्या सर्वांना होम काॅरंटाईन करण्यात आलं असून जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण पाॅझिटिव्ह आढळला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.AM News Developed by Kalavati Technologies