सिल्लोडमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, तीन महिलांसह दलाल जाळ्यात

एक महिला फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली

सिल्लोड । सिल्लोड शहरालगतच्या आव्हाने रस्त्यावरील सुरू असलेल्या कुंटणखान्यावर सिल्लोड शहर पोलिसांनी दुपारी 2 च्या सुमारास टाकलेल्या छाप्यामध्ये कुटनखाना चालवणाऱ्या दलासह तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले तर एक महिला फरार झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

छापा टाकण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक सदर ठिकाणी पाठवलेल्या ग्राहकाने पोलिसांना इशारा करताच पोलिसांनी छापा टाकला त्यामध्ये दलाल यांच्यासह तीन महिला ताब्यात घेण्यात आले तर एक महिला फरार झालेले सर्व आरोपींनी आरोपींच्या विरोधात सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध आणि गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे फौजदार बालाजी ढगारे कर्मचारी संजय श्रीकृष्ण दुबले पंडित वैशाली सोनवणे जयश्री मल्हारकर यांनी केली.AM News Developed by Kalavati Technologies