मराठवाडा स्पेशल

परभणीत कोरोना चाचणीवर पुन्हा गंडातर, टेस्टींग कीट संपल्याने चाचणी केंद्र ठप्प

चाचणी केंद्रातील स्वॅब तपासणीचे कीट संपल्याने चाचणी केंद्र पुन्हा ठप्प झाले आहे.

औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पार, दुपारनंतर आढळले 43 रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; पॉझिटिव्ह रुग्णांची संंख्या 6 हजारांच्या पार

गोरगरिबांच्या हक्काचे स्वस्त धान्य काळ्या बाजारात, तांदळाच्या 40 गोण्या पोलिसांकडून जप्त

गंगापूर पोलासांनी 40 तांदळाच्या गोण्यासह वाहतूक करणारे वाहनही केले जप्त

गंगापूर शहरांमध्ये होत आहे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ, आज आढळले 7 पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 157 वर

आज गंगापुर आणि वाळूज परिसरात प्रत्येकी 3-3 रुग्णांची वाढ, तर मालुंजा परिसरातही आढळला 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

औरंगाबादकरांनो सावधान 'तो' मॅसेज चुकीचा, फॉरवर्ड कराल तर होईल कारवाई

एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे सोशल मीडियावर अफवांना ऊत आला आहे.

औरंगाबादेत कोरोनाचे रोज द्विशतक, आजही 206 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 5988 वर

आतापर्यंत 271 जणांचा मृत्यू, तर 2860 रुग्णांवर उपचार सुरू

कोविड -19 प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टास्कफोर्स

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर तसेच अन्य संबंधित यंत्रणा यांचा समावेश - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती

लेक सतत माहेरी येते म्हणून पित्यानेच केली हत्या, बीडच्या वडवणीतील खुनाचा 24 तासांतच उलगडा

१४ वर्षीय अल्पवयीन विवाहितेचे खून प्रकरण, पित्याने आईसमोरच दाबला लेकीचा गळा

भोकरदन शहरात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले!

"मोहम्मदिया कॉलनी व तुळजा भवानी नगर सील"

जालन्यात आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू

शहरातील एक 55 वर्षीय महिला आणि 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 580 वर

औरंगाबाद जिल्ह्यात आज 192 रुग्णांची वाढ, 2753 रुग्णांवर उपचार सुरू

आतापर्यंत एकूण 5757 कोरोनाबाधित आढळले असून 2741 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

जालन्यात आणखी दोन जणांचा कोरोनामुळं मृत्यू

आतापर्यंत जालन्यात 15 जणांचा मृत्यू

पैठण | शिवशाही बसने संत एकनाथांची पालखी पंढरपूरला रवाना

पालखी सोबत फक्त 20 वारकरी, महसुल अधिकारी, व पोलीस यांचा समावेश आहे.

जालन्यात 31 नवीन रूग्णांची वाढ, जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या 554 वर

आतापर्यंत जिल्ह्यात 13 जणांचा कोरोनामुळं मृत्यू

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies