सस्पेन्ससह पाताल लोक वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज

ट्रेलर कसा आहे?, पाहा

अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन बॅनरखाली रिलीज झालेल्या पाताल लोक वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अनुष्का शर्मा यांनी या प्रोजेक्टसह डिजिटल माध्यमात प्रवेश केला आहे. या वेब मालिकेचा प्रीमियर 15 मे रोजी अमेझॉन प्राइम वर होईल.AM News Developed by Kalavati Technologies