ब्रिटन | लंडनमध्ये कोरोनाचा स्ट्रेन विषाणु मिळाल्याने लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनस हे अकडकलेले आहेत. लंडनमध्ये कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही आहे. असे कडक नियम असताना देखील अभिनेत्री प्रियंका चोप्रा चक्क सर्व नियम तोडून सलोनमध्ये गेली होती. मात्र याबाबत काहींनी तक्रार केल्यानंतर तत्काळ पोलिस त्या सलोनमध्ये पोहचले व त्यांनी सर्वांना तबी देत परत पाठवले.

Priyanka Chopra Jonas breaks Covid lockdown rules in London - Bollywood star and her mum caught by cops at a hairdresser in Notting Hill...https://t.co/bbHFWRQgkC
— Sofia Petkar (@SophiePetkar) January 7, 2021