अभिनेत्री करीना कपूर-खान हीचे प्रेग्नंसीचे योगा करत असताना फोटो व्हायरल

अनुष्का शर्मा नंतर करीनाने ही योगा फोटो शेअर केले आहे

मुबंई । बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या चर्चाचा विषय बनलीय, समाजमाध्यमांवर करीना कपूर खानने इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत, यात करीना योगा करताना दिसत आहे. ती  गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने एका प्रसिध्द ब्रॅण्डची जाहिरात केली आहे. करीना कपूर-खान ही आपली प्रेग्नंसी एन्जॉय करताना दिसतेय.स्वतासोबतच येणाऱ्या बाळाची काळजी घेताना दिसतेय हेलदी राहण्यासाठी करीना योगा तसेच मंत्र मुख करत आहे, कपुर-खान कुटुंबा मध्ये पुन्हा नव्या बाळाचे आगमन होणार आहे. तैंमुर खान हा माध्यमांंना मध्ये जोरदार चर्चा आहे. 

अनेक अभिनेत्री आपली प्रेग्नंसीच्या वेळेस समाजमाध्यमावर आपले फोटो शेअर करातात.आताच काही महिन्यामध्ये अनुष्का शर्मा हीने देखील आपला प्रेग्नंसीचा महिन्यातील फोटो शेअर केला होतो.AM News Developed by Kalavati Technologies