सोशल मिडियावर पोस्ट करत आपण ट्रान्सवुमनचा केला खुलासा
लंडनमध्ये कोरोनाचा स्ट्रेन विषाणु मिळाल्याने लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनस हे अकडकलेले आहेत.
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या मातोश्री करीमा बेगम यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांतील निकटवर्तीयांनी दिली.
‘अतरंगी रे'मध्ये शहाजहानच्या लूकमध्ये अक्षयकुमार
धनुष आपल्या हॉलीवूड कारकिर्दीला सुरूवात करण्यास सज्ज झाला असुन लवकरच तो 'द ग्रे मॅन' चित्रपटात दिसणार आहे
नेहा कक्करनं एक इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर करत ‘खयाल रखया कर’ असं कॅप्शन दिलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकऱ्यांचा उल्लेख देशद्रोही असा केला होता, त्याला दिलजीतेने प्रतिउत्तर दिले आहे.
जोधपूरच्या एका कोर्टाने सोमवारी या याचिकेवर प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांची बाजू मांडली.
२०२२ मधील आयसीसी महिला विश्वचषक 04 मार्च ते 03 एप्रिल या कालावधीत न्यूझीलंडमध्ये खेळला जाईल आणि त्यात 31खेळांचा समावेश असेल.
हृतिक रोशनची 2016 ची एफआयआर गुन्हे शाखेकडे करण्यात आली आहे. कंगना रनौतच्या खात्यातून हजारो ईमेल मिळाल्यानंतर अभिनेत्याने तक्रार दाखल केली होती.
बॉलिवूड अभिनेत्री शिखा मल्होत्राला शरीरावर एका बाजूला अर्धांगवायू झाली आहे.
टाटा कंपनीचे मालक रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार बॉलिवूड अभिनेता आर. माधव काम करणार असल्याचे सोशल मीडियावर बोललं जात आहे.
सोनू सूद यांनी 'लोकांना स्वावलंबी होण्यास सक्षम बनवण्याचा छोटा प्रयत्न' करतो आहे छोटासा प्रयत्न
धर्मेंद्रची पत्नी हेमा मालिनी मथुराची भाजप खासदार आणि मुलगा सनी देओल गुरदासपूरचा खासदार आहेत.
तामिळ अभिनेता आणि महत्वाकांक्षी राजकारणी रजनीकांत यांचा आज 70 वा वाढदिवस साजरा करत आहे.
AM News Developed by Kalavati Technologies