उत्तर महाराष्ट्र

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात येवले नगर परिषदेमध्ये लालफितीची दहशत

या दमबाज फलकांमुळे सामान्य नागरिक नगर परिषद प्रशासनापासून लांब राहणे पसंत करीत आहे

अहमदनगर | क्रॉम्टन कंपनीतील सुरक्षा रक्षकाने केली सुपरवायझरची हत्या

सिक्युरिटीगार्ड गार्ड किरण रामभाऊ लोमटे याने ऊस तोडणी कोयत्याने वाघमारे यांच्यावर वार करून हत्या केली.

अहमदनगर । जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सुगंधी तंबाखु, गुटख्यांचे गोडावून

नावेद तांबोळी याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोळ्यात मीरची पूड टाकत भरदिवसा अर्धा किलो सोन्यासह दोन किलो चांदीची लूट

निखील बाळासाहेब अंबिलवादे या सोनाराच्या मुलास तीन अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा गाठले.

आता शिर्डीकरांप्रमाणे आमचे म्हणणेही मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यावे, पाथरीकरांची मागणी

शिर्डीकरांचे ऐकले तसे आमचेही ऐकून घ्यावे अशी मागणी पाथरीकरांकडून केली जात आहे.

साई जन्मस्थळावरील वादावर अखेर तोडगा, मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले 'ते' विधान

आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीने बैठक घेतली व वादावर यशस्वी तोडगा काढला.

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद, शिर्डी ग्रामस्थ शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

रात्री 12 नंतर शिर्डी बंद तात्पुरता मागे घेण्यात आला असल्याची घोषणा करण्यात आली.

घारगाव येथे हॉटेल प्राईड मालकाचा चोरटयांनी केला खून, चाळीस हजार रुपये व विदेशी दारु चोरुन केला पोबारा

खून झाल्याची माहीती आजूबाजूच्या नागरिकांना समजताच नागरिकांनी हॉटेल प्राईड जवळ मोठी गर्दी केली होती

बेमुदत शिर्डी बंद मागे, ग्रामसभेत झाला निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी गावच्या शिष्टमंडळाला निमंत्रण देऊन याबाबत सोमवारी बैठक बोलावली आहे

बंद करून समस्या सुटणार नाही, उद्या मख्यमंत्री या वादावर तोडगा काढतील - छगन भुजबळ

साईबाबा संकटात सापडू शकत नाही. सबका मालीक एक हा महामंत्र साईबाबांनी दिला.

प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा दरीत पडल्यानं मृत्यू

अरुण सावंत आणि इतर 30 जणांचा ग्रुप रॅपलिंगसाठी हरिश्चंद्र गडावर गेलेले होते.

नेवासा | ट्रॅव्हल-डंपरच्या अपघातात एकाचा होरपळून मृत्यू, सात ते आठ जण जखमी

या अपघातमध्ये डंपर पूर्णपणे जाळून खाक झाला आहे. तर ट्रॅव्हल्सचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.

ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू, ग्रामस्थांचा रास्तारोको

शेवगाव नेवासा रोडवर जागोजागी पावसामुळे भले मोठे खड्डे पडले आहेत.

मक्तापूर येथे सभापती रावसाहेब कांगुणे यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

झिरो ते पाच वयोगटातील मुलांना पल्स पोलिओ डोस पाजावे असे आवाहन यावेळी सूर्यवंशी यांनी केले.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies