पुणे विभाग

शिवसेनेचे प्रकाश अबीटकर यांच्या नावे आलेल्या पार्सलचा हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट

राधानगरीचे आमदार प्रकाश अबीटकर यांची सखोल चौकशीची मागणी

सततच्या पावसाने राधानगरी तालुक्यात शेती उत्पादनाला फटका

पावसामुळे कापणीस आलेल्या पिके जमिनीवर पडले आहेत. त्यामुळे यंदा मिळणाऱ्या उत्पन्नात घट होणार आहे.

पुण्याला पावसाने पुन्हा झोडपले, विविध भागात शिरले पाणी

पुण्याजवळील लोहगाव जकात नाक्यावर खासगी बस ओढ्याच्या पाण्यात बंद पडली.

वीर धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

नीरा नदीत येत असलेल्या पाण्यामुळे पुणे पंढरपूर मार्गावरील जुना ब्रिटिशकालीन पुल पाण्याखाली गेलाय.

निकालापूर्वीच पुण्यातील उमेदवाराचा विजयी जल्लोष

निकाला लागायला अजून 2 दिवस शिल्लक आहे. मात्र उमेदवाराच्या समर्थकांनी चक्क आपापल्या नेत्यांच्या विजयाचे फ्लेक्स लावले आहेत.

मतदान करा आणि झणझणीत मिसळ वर 10 टक्के डीसकाउंट मिळावा

मिसळ खाल्यानंतर सेल्फी काढण्यासाठी सेल्फी पॉईंटची देखील त्यांनी सोय केली होती

चंद्रकांत पाटील यांनी केलं मतदान, म्हणाले- आता 250 पार

कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहावी जागा किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागांवर  महायुतीचा प्रत्येक उमेदवार विजयी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

पाहा 'शेवंता'ने नागरिकांना केले मतदान करण्याचे आवाहन, तुम्ही हक्क बजावला का?

लोकशाहीतील सर्वांत मोठा अधिकार असलेल्या मतदानाचा हक्का सर्व लोक बजावत आहेत.

कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजेंनी रांगेत उभेराहून सहकुटुंब केलं मतदान

खासदार संभाजीराजे यांचे सुपुत्र शहाजीराजे छत्रपती यांचं पहिलं मतदान होतं.

मतदानाच्या दिवशी सांगलीत पुन्हा पूरसदृश परिस्थिती, नागरिकांचे स्थलांतर सुरु

सूर्यवंशी प्लॉटमध्ये महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सोलापूरात पावसामुळे मतदान केंद्रात शिरले पाणी, मतदानाच्या आकडेवारीवर परिणाम होण्याची शक्यता

गेल्या काही तासात नाशिक, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, ठाणे या सर्वच ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत

सांगलीत अतिवृष्टी, मतदान करण्यासाठी लोकांना बाहेर पडता येईना

प्रशासनाने मतदान करण्यासाठी ट्रॅक्टरची सोय करून द्यावही अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत

माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सरसंघचालक मोहन भागवतांनीही बजावला मतदानाचा हक्क

सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार सुरू राहणार आहे.

महानिवडणूक । तुरळक पावसामुळे मतदानाचा टक्का घसरला, राज्यात 55.56 टक्के मतदान

आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे....

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies