मुंबई कोकण विभाग

मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम परिसरात जॅमर बसवा, कॉंग्रेसची मागणी

ईव्हीएम मशीन टँपरींग होऊ शकते त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई वेधशाळेने 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे

पीएमसी बॅंकेबाबत रिझर्व्ह बॅंक घेणार 30 ऑक्टोबरला निर्णय

पीएमसी खातेधारक गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.

अवकाळी पावसामुळे श्रीवर्धनमधील शिस्ते गावातील भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान

दिवाळी सणाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने प्रशासन या शेतकऱ्यांना मदत करेल का? याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.

एसटी कर्मचार्‍यांचे शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन

कर्मचार्‍यांसमोर दिवाळी सण साजरा कसा करायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे

शिवसेना कसाबसा 50 चा आकडा गाठेल, भाजपा 135 जागा जिंकेल - खासदार नारायण राणे

24 ऑक्टोबरला चित्र स्पष्ट होईल असेही राणे म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या विजयाचा मार्ग सुकर, मंत्रिमंडळात मिळणार मोठी जबाबदारी..?

शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री पदाच्या या मागणीला भारतीय जनता पक्ष मान्य करेल का? हे येणार काळच सांगेल.

बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, कामकाजावर परिणाम

विलीनीकरणाचा विरोध आणि इतर काही मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा देशव्यापी एकदिवसीय संप पुकारला आहे

पीएमसी बँकेच्या खातेधारकांचे आझाद मैदानावर आंदोलन

पीएमसी बँकेचे 200 पेक्षा अधिक ठेवीदार आणि खातेधारक सहभागी

मतमोजणी केंद्रावर मोबाईल जॅमर नाही, निवडणूक आयोगाची माहिती

ईव्हिएम मशीन या फुलप्रुफ आहेत. यासोबतच या मशीन्सना बाह्य यंत्रणांद्वारे हाताळता येऊ शकणार नाही.

लिफ्टमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू, कुलाब्यातील घटना

कुलाबा येथील नौदल अधिकारी निवासी वसाहतीतील विजया अपार्टमेंट या इमारतीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.

पीएमसी बँकेच्या नाराज खातेदारांनी निवडला 'नोटा'चा पर्याय

सोमवारी विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले. तरम्यान मुलुंड येथे मतदानाची टक्केवारी कमी दिसून आली.

मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, आजही जोरदार पावसाची शक्यता

विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह दक्षिण मुंबईसह मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies