मराठवाडा स्पेशल

साई जन्मस्थळाच्या मुद्द्यावर पाथरीकर ठाम, साईबाबा कृती समिती न्यायालयात जाणार

शासनाने जन्म स्थानाबद्दल समिती गठित करत सहा महिन्यात अहवाल सादर करावा अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी केली आहे.

दोन एकर क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही दतराम हंबर्ड यांनी केली आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मुजोरी, सरपंचाला केली बेदम मारहाण

पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग नागरगोजे यांना पाटोदा शहरात मारहाण झाली.

बालिकेवर अत्याचार प्रकरणी बिलोलीत रास्ता रोको, शहर कडाकडीत बंद ठेऊन निषेध

आरोपीवर कार्यवाही होऊन पाच दिवस लोटले परंतु अद्याप आरोपीस अटक करण्यात आले नाही

जालन्यात भाजीपाला उत्पादनाचं प्रदर्शन, 400 पेक्षा अधिक नवीन वाण पाहण्याची शेतकऱ्यांना संधी

मागच्या 27 वर्षांपासून कंपनीकडून अशा प्रकराचं प्रदर्शन शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी भरवण्यात येतं.

प्रेमविवाह केल्याने वनवास होतो - सिंधुताई सपकाळ

जिल्ह्यातील कोळसा येथील खंडोबाच्या यात्रेत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे व्यख्यान आयोजित करण्यात आले.

आता शिर्डीकरांप्रमाणे आमचे म्हणणेही मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यावे, पाथरीकरांची मागणी

शिर्डीकरांचे ऐकले तसे आमचेही ऐकून घ्यावे अशी मागणी पाथरीकरांकडून केली जात आहे.

नांदेड | बलात्कारप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करावी, आंदोलन करत नागरिकांची मागणी

कडक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी शंकर नगर बंद करून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

शिवसेना-भाजपाला मनसेने लावला सुरूंग, औरंगाबादमधील अनेक मोहरे मनसेच्या वाटेवर

भाजप मध्ये गेलेले दिलीप बनकर तसेच भाजप युवा मोर्चाचे संदीप कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सध्या मनसेच्या वाटेवर आहेत

इंग्रजांप्रमाणे मोदी शहांना पळवून लावू - जितेंद्र आव्हाड

मी ब्राह्मण विरोधी बोलतो असा प्रचार केला जातो. पंरतु मी ब्राह्मण विरोधी नसुन ब्राह्मणवादा विरुध्द आहे

तुमच्याकडे बघताना मादी वाटयला नको, तर माय आठवली पाहिजे - सिंधूताई सपकाळ

काळानुसार मुलींनी जरूर बदलावं पण पुरूषाच्या भावना चाळवेल असे कपडे घालू नये असं सिंधूताई यावेळी म्हणाल्या.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उस्मानाबाद येथे राडा

खरीप पिकविम्यातून वगळल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies