परभणी-जिंतूर चिखलमय रस्त्यावर बस चालकाचा बसवरील ताबा सुटला, सुदैवानं अनर्थ टळला

परभणी-जिंतूर चिखलमय रस्त्यावर बस चालकाचा बसवरील ताबा सुटला, सुदैवानं अनर्थ टळला

परभणी । चिखलमय रस्त्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला गेल्याची घटना परभणीत घडली. सुदैवानं यावेळी कसलाही अपघात न घडल्यानं मोठा अनर्थ टळला. परभणी-जिंतूर रस्त्यावर दोन बस चालकांचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्या आणि चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला. या घटनेमुळे प्रवासी संतप्त झाले होते तर अनेक प्रवासी घाबरले होते. या घटनेमुळे परभणी-जिंतूर रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies