आम्हाला केवळ चार भिंतींचा आसरा, म्हारळ परिसरातील घरात पाणीच पाणी

आम्हाला केवळ चार भिंतींचा आसरा, म्हारळ परिसरातील घरात पाणीच पाणी

कल्याण । कल्याण जवळील म्हारळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नागरिक बाधित झाले आहेत. काही चाळीत सतत पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने इलेक्ट्रॉनिक आणि घरातील इतर वस्तू खराब झाल्या आहेत. नागरिकांकडे जेवण्यासाठी ही काही उरले नाही. घरातील सगळ्य़ा वस्तूंचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे आम्हाला केवळ चार भिंतींचा आसरा उरला आहे अशी व्यथा नागरिक मांडत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies