महाराष्ट्र

लेंडी नदीला आलेल्या पुरात तरूण वाहून गेला, चार तासांपासून शोधकार्य सुरू

वाहून गेलेल्या तरुणाचे नाव हनमंत लक्ष्मण बडगणे आहे.

मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम परिसरात जॅमर बसवा, कॉंग्रेसची मागणी

ईव्हीएम मशीन टँपरींग होऊ शकते त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई वेधशाळेने 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे

पीएमसी बॅंकेबाबत रिझर्व्ह बॅंक घेणार 30 ऑक्टोबरला निर्णय

पीएमसी खातेधारक गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.

अवकाळी पावसामुळे श्रीवर्धनमधील शिस्ते गावातील भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान

दिवाळी सणाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने प्रशासन या शेतकऱ्यांना मदत करेल का? याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.

एसटी कर्मचार्‍यांचे शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन

कर्मचार्‍यांसमोर दिवाळी सण साजरा कसा करायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे

आधार 'सोशल'ला जोडण्याची सर्व प्रकरणे सुप्रीम कोर्टात

आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

शिवसेनेचे प्रकाश अबीटकर यांच्या नावे आलेल्या पार्सलचा हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट

राधानगरीचे आमदार प्रकाश अबीटकर यांची सखोल चौकशीची मागणी

मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मतदारावर गुन्हा दाखल

निवडणूक विभागाच्या कलमाव्ये गुन्हा दाखल केला असून ज्ञानेश्वर काळे यांना अटक करण्यात आली आहे.

शिवसेना कसाबसा 50 चा आकडा गाठेल, भाजपा 135 जागा जिंकेल - खासदार नारायण राणे

24 ऑक्टोबरला चित्र स्पष्ट होईल असेही राणे म्हणाले.

व्हिडीओ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर कोट्यवधींचा सट्टा, कौल शिवसेना-भाजप युतीला

सट्टा बाजाराचाही कौल शिवसेना-भाजप युतीला, सट्टेबाजारावर कोट्यवधी रूपयांची उलाढाल

सततच्या पावसाने राधानगरी तालुक्यात शेती उत्पादनाला फटका

पावसामुळे कापणीस आलेल्या पिके जमिनीवर पडले आहेत. त्यामुळे यंदा मिळणाऱ्या उत्पन्नात घट होणार आहे.

धनत्रयोदशीला सोने खरेदी करायचंय, 'या' 4 गोष्टी लक्षात घ्या

दिवाळीपूर्वी धनत्रयोदशी उत्सवात काहीतरी नवीन खरेदी करण्याची परंपरा आहे

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies