स्वातंत्र्यदिन विशेष

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात ध्वजारोहण

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात ध्वजारोहण

बीडच्या ‘एव्हरेस्टवीर’ शिवाजीने कळसूबाई शिखरावर तिरंगा फडकवत गायले राष्ट्रगीत

बीडच्या ‘एव्हरेस्टवीर’ शिवाजीने कळसूबाई शिखरावर तिरंगा फडकवत गायले राष्ट्रगीत

सुधागड तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार

उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात आला

राज्याला दुष्काळमुक्त करणार; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांचा निर्धार

वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा योजनेत 480 कि.मी.चा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस

वर्षानुवर्षे संकल्प केल्यामुळेच आपण 370 हटवू शकलो - भागवत

अनेकदा लोक म्हणतात 'मोदी ही तो मुमकिन है' ते काही चूक नसल्याचेही ते म्हणाले

मोदींनी घोषणा केलेल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे अधिकार जाणून व्हाल थक्क, एवढे पॉवरफूल आहे हे पद!

चीफ ऑफ डिफेंस स्टाफच्या नियुक्तीमुळे तिन्ही सैन्यदलांतील समन्वय मजबूत होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण; राज्यभरात 73 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

'नवभारताच्या निर्मितीसाठी अविश्रांत काम करण्याचा संकल्प, हाच स्वातंत्र्यदिनाचा संदेश' -मुख्यमंत्री

2 कोटी घरे अन् गावागावांत ब्रॉडबँड; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्या 'या' योजना

आपल्या देशासाठी विकासाची नवी शिखरे पादाक्रांत करायची आहेत, 130 कोटी जनता मिळून हे करेल - पीएम मोदी

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा- तिन्ही सैन्यांचा सेनापती असेल चीफ ऑफ डिफेंस स्टाफ

सैन्याच्या इतिहासात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात येणार आहे.

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांचे भाषण- 70 वर्षांत जे झाले नाही ते आम्ही 70 दिवसांत करून दाखवले

भारतीय जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली

2014 पासून सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 'ही' किमया साधणार आहेत

सलग सहाव्यांदा लाल किल्यावरून भाषण करणारे वाजपेयी हे भाजपचे पहिले नेते होते

महाराष्ट्राच्या 11 सेना अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार; प्रकाश जाधव यांना किर्ती चक्र

महाराष्ट्राच्या 11 सेना अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार; प्रकाश जाधव यांना किर्ती चक्र

15 ऑगस्ट पूर्वसंध्येला भारताचा 73 फुटी तिरंगा युरोपच्या सर्वोच्च शिखराच्या बेसकॅम्पवर फडकला

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर मार्फत विश्वविक्रम, खास कोल्हापुरी फेटा बांधून पूरग्रस्तांना प्रेरणा

महाराष्ट्रातील 46 पोलिसांचा राष्ट्रपती पदकानं सन्मान, आर.आर.आबांच्या भावाचा दुसऱ्यांदा सन्मान

राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies