गणेशोत्सव

पुण्यात विसर्जनाच्या मिरवणुकीत अचानक आली अ‍ॅम्ब्युलेन्स; सोशलवर व्हायरल झाला व्हिडिओ

विसर्जनाची मिरवणूक ऐन रंगात आलेली असताना अचानक एक अ‍ॅम्ब्युलेन्स समोर आली....

गणेशमूर्तीचा उच्चदाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श, विजेच्या धक्क्याने 4 जण जखमी

चारही जखमी गणेश भक्तांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

लालाबागच्या राजाचे विसर्जन, जड अंत:करणाने भाविकांनी दिला निरोप

भक्तीभावानं आणि पाणावलेल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.

गणपती विसर्जनादरम्यान नाव उलटली; 11 जणांचा मृत्यू, 5 थोडक्यात बचावले

नावेत एकूण 19 जण स्वार होते, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

लालबागचा राजा विसर्जन सोहळा, उद्या पहाटे होणार गिरगाव चौपाटीवर विसर्जन

लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी चौकाचौकांत गणेशभक्तांनी केली गर्दी

गणेश विसर्जन : मुंबईत 50 हजार पोलीस तैनात

सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे वॉच ठेवण्यात येणार

भारतात आहेत 21 गणेश पीठे, घरबसल्या घ्या या गणपती बाप्पांचे दर्शन

महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ सर्वांना माहिती आहे. मात्र 21 गणेश पीठे सर्वांना माहिती नसतील

पुढच्या वर्षीही 'वर्षा'वरच करणार गणपतीची प्राणप्रतिष्ठा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी राज्यावरील पुराचं संकट दूर करो, पीडितांना दिलासा मिळण्यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना केली

video: जन्माने रशियन मरियाना यांची गणेशभक्ती, 26 वर्षांपासून बसवतात इको-फ्रेंडली बाप्पा

मूळच्या रशियन असलेल्या मरियाना मागच्या 26 वर्षांपासून श्रीगणेशाची आराधना नित्यनेमाने करतात.

बॉलीवूडकरांनी दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, या कलाकारांच्या घरी विराजमान झाले बाप्पा

बॉलीवूडकरांनी आपल्या चाहत्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies