झटपट तयार करा चविष्ट डोसे, अशी आहे रेसिपी  

डोसे हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच डोसा हा पदार्थ आवडतो. सकाळी सकाळी गरमा गरम डोसा मिळाला तर सर्व दिवस मजेत जातो.

डोसे हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच डोसा हा पदार्थ आवडतो. सकाळी सकाळी गरमा गरम डोसा मिळाला तर सर्व दिवस मजेत जातो. पण डोसा तयार करायची प्रोसेस ही खुप मोठी असते. आज आम्ही तुम्हाला झटपट डोसा कसा तयार करावा हे सांगणार आहोत.
 
साहित्य :
1. 3-4 तास भिजवलेले उडीद डाळीचे पीठ
2. कोथिंबीर
3. मिरची
4. मीठ
 
कृती:
1. 3 ते 4 तास भिजवलेले उडीद डाळीचे पीठात कोथिंबीर, मिरची आणि चवीपुरते मीठ घालून मिश्रण एकजीव करावं
2. नॉनस्टिक तव्यावर गरम गरम डोसे तया करा
3.आता हे गरमा गरम डोसे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
 


AM News Developed by Kalavati Technologies