जगातील चौथ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती बफेट यांनी दान केले ₹248 अरबचे शेयर

बफेट यांनी 2006 पासून आतापर्यंत ₹2,346 अरबचे शेअर चॅरिटीजला दान केले आहेत.

एएम न्यूज | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफेट यांनी बर्कशायर हॅथवेचे ₹248 अरब मूल्याचे शेअर पाच चॅरिटी संस्थांना दान केले आहे. यामध्ये बफेट यांचे मित्र आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्सच्या फाउंडेशनचा समावेश आहे. तर बफेट यांनी 2006 पासून आतापर्यंत ₹2,346 अरबचे शेअर चॅरिटीजला दान केले आहेत.

हे शेअर 5 संस्था- बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन, सुसान थॉम्पसन बफे फाउंडेशन, शेरवुड फाउंडेशन, हॉवर्ड जी बफे फाउंडेशन आणि नोवो फाउंडेशनला दिले जातील. बफे यांची कंपनी वर्कशायरने सोमवारी ही माहिती दिली.AM News Developed by Kalavati Technologies