देश-विदेश

उत्तर प्रदेशात 30 जिल्ह्यांतील 13 हजार लोक क्वारंटाइन

उत्तर प्रदेशात कोरोना वेगाने पसरत आहे

कोरोना | युवराज सिंगने केली 50 लाखांची आर्थिक मदत

खेळाडूंनी कोरोनाविरूद्ध लढ्यात एकत्र येण्याचे आवाहन केले

'या' आहेत देशातल्या टॉप 5 इलेक्ट्रिक कार, किंमत जाणून घ्या...

8 तासात कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज केली जाते, मायलेज...

घुसखोर आणि सैन्यात चकमक, 5 सैनिक शहीद, 5 घुसखोरही ठार

हवामानामुळे जखमी जवानांना आणण्यात समस्या

पंतप्रधानांच्या आवाहनाला देशवासियांचा प्रतिसाद, घरोघरी पेटवले दिवे, लावले मोबाईल टॉर्च

रात्री 9 वाजून 9 मिनिटाला घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल बॅटरी सुरू करावी असे आवाहन मोदींनी केले होते

देशात कोरोनाची लागण एवढ्या झपाट्याने का होत आहे? सरकारने सांगितले 'हे' कारण..

देशात गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसचे 505 रुग्ण आढळले आहेत

जम्मू काश्मीरमध्ये 9 अतिरेक्यांचा खात्मा, चकमकीत 3 जवान शहीद

गेल्या 24 तासांत भारतीय लष्कराने 9 दहशतवाद्यांना ठार केले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 661 वर, आणखी 26 रुग्ण वाढले

मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या 377 एवढी झाली आहे.

काश्मीर: 9 दहशतवादी ठार, 1 सैनिक शहीद

गेल्या 24 तासांत 9 दहशतवादी ठार झाले आहेत

कोरोना | सौरव गांगुलीही सरसावला मदतीला

कोलकाता केंद्रात सुमारे 20,000 लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यास मदत

कोरोनामुळे अमेरिकेचं कंबरडं मोडलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली पंतप्रधान मोदींना मदत

अमेरिकेत तीन लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

चिंता वाढली ! देशात 3072 रुग्ण कोरोना बाधित, 24 तासात 525 रुग्ण

देशातील 3072 रुग्णांपैकी 1023 रुग्ण तबलीगीमुळे संक्रमित झाले आहे

चीनने लावला पाकिस्तानला चुना, पुरवले चक्क अंडरवेअरपासून बनवलेले मास्क

आंतराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पाठराखन करणाऱ्या चीनने संकटाच्या काळात पाकिस्तानची खिल्लीच उडवली आहे.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies