बहुजन वंचित आघाडी येणारी विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण व उत्तर मध्ये आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करणार असल्याची घोषणा आज कराड येथे झालेल्या मेळाव्यात करण्यात आली. कराड दक्षिण व उत्तर मध्ये नक्कीच वंचित आघाडीला यश मिळेल असा आत्मविश्वास पार्थ पोळके यांनी व्यक्त केला. विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन या मेळाव्याचे आयोजन कराड येथे करण्यात आले होते.
विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन कराडमध्ये मेळाव्याचे आयोजन
कराड दक्षिण व उत्तर मध्ये नक्कीच वंचित आघाडीला यश मिळेल असा आत्मविश्वास पार्थ पोळके यांनी व्यक्त केला. विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन या मेळाव्याचे आयोजन कराड येथे करण्यात आले होते
