चालू घडामोडी

Corona Updates; नागपूरात दिवसभरात 13 नवे रुग्ण आढळले

आज दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे

दिलासादायक ! औरंगाबादेत आतापर्यंत 976 जणांची कोरोनावर मात

आज दिवसभरात जिल्ह्यात 39 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे

कौतुकास्पद...! सिल्लोडमध्ये अभिनव प्रतिष्ठानच्या वतीने होमिओपेथी औषधांचे वाटप

या औषधीचे वाटप जवळपास 1000 नागरिकांना करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका आश्विनी पवार यांनी दिली आहे.

Corona Updates; महाराष्ट्रात आज 2940 नवे पॉझिटिव्ह रुग्ण, दिवसभरात 99 जणांचा मृत्यू

मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये 62 पुरुष आणि 37 महिलांचा समावेश आहे.

जळगाव | दिवसभरात कोरोनाचे 55 नवे रुग्ण आढळले

जिल्हात आज तब्बल 55 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

लॉकडाऊन 5 ची घोषणा; कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत टाळेबंदी

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊन 5.0 ची घोषणा केली आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 38 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

एका 46 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.

हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट आ. रमेश आप्पा कराड यांच्याकडून पर्दाफाश

हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या तक्रारी येत होत्या

...म्हणे माझ्या मुखातून स्वामी समर्थ व साईबाबा बोलतात; भोंदूबाबाकडून चार कोटींचा गंडा, महिलेसह तिघांना अटक

पोलिसांनी संशयित भोंदूबाबा प्रवीण विजय फडणीस, श्रीधर नारायण सहस्त्रबुद्धे, सविता अनिल अष्टेकर या तिघांना पोलिसांनी अटक केली.

खबरदार...! यापुढे रुग्णांना उपचाराविना पाठवाल तर कठोर कारवाई करू, केडीएमसी आयुक्तांचा खासगी रुग्णालयांना सज्जड दम

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक खासगी रुग्णालये रुग्णांवर उपचार करत नसून आधी कोरोना टेस्ट रिपोर्ट मागत आहेत.

31 मे नंतर देशात पुन्हा एकदा टाळेबंदी? अमित शहांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत लॉकडाऊन 4.0. च्या समाप्तीसंदर्भात चर्चा केली होती.

Corona Updates; यवतमाळमध्ये कोरोनाचा पहिला बळी

एका महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे.

नाशिकमध्ये बिबट्याचा नागरिकांवर हल्ला, अंगावर काटा आणणारा थरार सीसीटीव्हीत कैद

व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही.

अकोला | आईसह एक महिन्याचं बाळही कोरोना बाधित, सेवाग्राममध्ये दोघांवर उपचार सुरू

जिल्ह्यात कोरोनाची लागण रुग्णांची संख्या 20 झाली आहे.

औरंगाबाद| सिपेट येथील कोविड रुग्णालयाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

. या कोविड रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सर्व सोयी सुविधांची माहितीही श्री.देसाई यांनी घेतली

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies