बच्चन कुटुंब कोरोनामुक्त! अभिषेक बच्चनचाही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

सातारा जिल्ह्यात आज 200 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 163 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय

पालघर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख, आज 265 नव्या रुग्णांची नोंद, 3 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतपर्यंत 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या करण्यापुर्वी अनुपमा पाठक यांच्या घरात एक सुसाईड नोट मिळाली आहे

कल्याण डोंबिवलीत दिवसभरात कोरोनाचे 239 रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 421 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

नांदेडमध्ये कोरोनाचा कहर; दिवसभरात 182 नव्या रुग्णांची नोंद, पाच जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

पंढरपूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी, परिसरात शुकशुकाट

शहरात पहिल्याच दिवसांपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु आहे

कळस चोरी प्रकरणाचा दोन तासात छडा, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शिरुर पोलिसांच्या पथकाने अवघ्या दोन तासांत कळस चोरीचा प्रकरणाचा छडा लावत आरोपीस अटक केली आहे.

खुशखबर! अवघ्या 250 रुपयांत मिळणार कोरोनावरची लस, सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत

कोरोनावरची लस भारतात आणण्यासाठी सिरम संस्था, GAVI आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत.

कोरोना लस : सीरम इंस्टिट्युटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी गरीबांना मोफत कोरोना लस देणार

भारतासह जगभरातील गरीबांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी; बिल गेट्स आणि मलिंडा गेस्ट फाउंडेशनचा पुण्यातील सीरम इंस्टिट्युट सोबत करार

औरंगाबादेत आणखी सात कोरोनाबाधितांची वाढ, सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 519 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणार जम्बो कोविड सेंटर - उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड सेंटर उभारण्यात येणार असून; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या जागेवर आज पाहणी केली

औरंगाबाद | शेलुद येथे गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे

परभणीत गेल्या 24 तासात 54 कोरोनाबाधितांची नोंद, 5 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

एकनाथ खडसेंनाही वाढीव विजबिलाचा 'शॉक', एका महिन्याचं बिल तब्बल.....

लॉकडाऊनच्या काळात खडसेंना तब्बल 1 लाखांचे बिल

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies