देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 14,545 जणांना कोरोनाची लागण झाली आहे
पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटला आग लागली होती. त्यात 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
कोरोना लस घेतल्यानंतर तेलंगान्यात एकाचा मृत्यू झाला असून, पंजाबमध्येही कोरोना लस घेतलेल्या आशा वर्कर्सला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 15,223 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे
देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, आजपासून भारत कोरोना लस इतर सहा देशांना पुरवणार आहे
देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, भारत बायोटेकने त्यासंबंधी काही सुचना जारी केल्या आहे
देशात कोरोनाचा वेग मंदावला असून, गेल्या 24 तासात 13 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे, दिल्लीत आंदोलन सुरुच आहे
कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली असून, एकही नेत्याने कोरोनाची लस घेतलेली नाही
आजपर्यंत एकूण 1223 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 333 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
कोव्हिशिल्ड लस तयार करणाऱ्या आदर पूनावाला यांनी कोरोनाची लस घेतली आहे
देशात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, गेल्या 24 तासात 15,158 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे
आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी कोरोना लस घेतली आहे
देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, आजपासून कोरोना लसीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी नवीन टयून तुमच्या मोबाईंलमध्ये लावण्यात आली आहे
आजपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली असून, मोदी यांनी या मोहिमेचं उद्धाटन केलं आहे
AM News Developed by Kalavati Technologies