सिटीझन रिपोटर

तुम्ही मोजले नाही याचा अर्थ मृत्यु झाला नाही असे नाही - राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

लॉकडाऊनच्या काळात प्रवास करतांना कित्येक कामगारांचा मृत्यु झाला होता, त्यांच्या आर्थिक मदतीवर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

गोंदियात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून कारवाई, सागवान तस्करांना पकडले रंगेहाथ

राखीव वनातील सागवान झाडांची अवैधरित्या कटाई करून ते ट्रॅक्टर मधून दुलाई करण्याच्या तयारीत असलेल्या वन तस्करांना वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies