महाराष्ट्र पोलीस दलात 12,500 जागांसाठी भरती केली जाणार असून, याबाबत गृहमंत्र्यांनी घोषणा केली आहे
देशात कोरोनाचा वेग मंदावल्याने आता टप्याटप्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेतांना पाहायला मिळत आहे
अंतिम वर्षाच्या परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलमधुन प्रवासाची मुभा देण्यात आली आहे
JEE आणि NEET ची परीक्षा रद्द करावी अशी याचिका 6 राज्यांनी दाखल केली होती, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे
आपल्या मित्राला नोकरी लागल्याचे कळताच, मित्रांनी पगाराची रक्कमेसह भरचौकात लावला मित्राचा फलक
विद्यापीठे बंद असून विविध सुविधांच्या नावाखाली विद्यार्थ्यांना भरमसाट फी आकारली जात असल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी देता येणार असल्याचं निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर
'सा रे ग म लिटील चॅम्प' मधुन प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड हिचा सारखपुडा संपन्न
कार्निवल मोशन पिक्चर्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर काही दिवसांपूर्वी 'मेरे देश की धरती'चा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा न सुरु करण्याचा केंद्राचा निर्णय
युजीसी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांची हकालपट्टी करण्याची राष्ट्रीय विद्यार्थी भारती अध्यक्षा मंजिरी धूरी यांची मागणी
बारावीत 80 टक्के गुण मिळूनही केली आत्महत्या
निकालात कोकण विभाग अव्वल, तर सर्वात कमी 88.18 टक्के औरंगाबाद विभागाचा निकाल
आज दुपारी 1 वाजेपासून 12 वीचा निकाल पाहू शकता
AM News Developed by Kalavati Technologies