BUDGET 2021 : महाराष्ट्रासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचं अर्थसंकल्प सादर केला असून, त्य़ात महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज यंदाचं (2021-22) अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी सुरुवातीला देशात कोरोना संकटाबद्दल माहिती व सरकारने संकटात किती मदत दिली. तसेच कोरोना लसी संदर्भात माहिती दिली. नाशिक मेट्रोसाठी एकुण 2097 कोटी तर नागपुर मेट्रोसाठी 5976 कोटीची तरतुद ही करण्यात आली. महाराष्ट्र विरोधी पक्ष नेते देंवेद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies