व्यापार विश्व

महापुराने बाजारपेठ उद्ध्वस्त, 10 हजार कोटींहून अधिकचं नुकसान, व्यापाऱ्यांचे मदतीचे आवाहन

तत्काळ सरकारी मदतीची गरज, अन्यथा व्यापाऱ्यांवर आत्महत्येची वेळ - व्यापारी एकता असोसिएशनचा इशारा

JIO चा धमाका, 700 रुपयांत मिळेल जियो गीगाफायबर, वर्षभराच्या प्लॅनवर LED टीव्ही मोफत

प्रीमियम कस्टमर्सना मूव्ही रिलीज होण्याच्या पहिल्या दिवशीच आपल्या घरी मूव्ही पाहायला मिळेल.

गोकुळ दूध संघाला पुराचा फटका, दूध संकलन 12 हजार लिटरने घटले

पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प झाल्याने संघापर्यंत दूध पोहोचू शकलेले नाही.

वीरेंद्र सेहवागच्या पत्नीला बिझनेस पार्टनरने 4.5 कोटींना गंडवले, पोलिसांत तक्रार दाखल

क्रिकेटपटू सेहवाग यांच्या पत्नीच्या कंपनीत एकूण 8 पार्टनर आहेत.

देशातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी TVS कडून लाँच, दुचाकीची 'ही' आहेत वैशिष्ट्य

किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य दुचाकींप्रमाणे असेल, पण इंधनासाठी लागणारा खर्च तुलनेते खूप कमी होईल.

भारताने 10 वर्षांत 27 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर आणलं, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात कौतुक

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, भारतातील गरिबी जवळपास निम्म्यावर आली आहे.

SBIच्या ग्राहकांना खुशखबर, आजपासून कर्ज झाले स्वस्त

एसबीआयच्या निर्णयाचा फायदा बँकेच्या 40 कोटींहून जास्त ग्राहकांना होणार आहे. 

मोदी सरकारच्या बजेटचा सामान्यांवर पहिला वार, सेस लागल्यामुळे पेट्रोल-डिझेल महागले

जाणून घ्या देशातील चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Budget 2019 : सरकारची घोषणा, लवकरच चलनात येणार 20 रुपयांचे नाणे, 1,2,4,10 ची नाणीही नवी होणार 

गेल्या काही वर्षांमध्ये 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 200 आणि 2000 रुपयांची नोट नव्याने दाखल झाली होती.

Budget 2019: आता आपल्या स्वप्नांचे घर होणार साकार, घर खरेदी करणाऱ्यांना मिळणार मोठी सूट

हर घर जल योजनेअंतर्गत 2024 पर्यंत सगळ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी देण्यात येणार आहे. प्रत्येक घरापर्यंत पाण्याचे कनेक्शन देण्यात येणार आहे.

Budget 2019: एका वर्षात एक कोटींपेक्षा जास्त कॅश बँकेतून काढल्यास 2 टक्के टीडीएस लागणार

अर्थमंत्री म्हणून हा निर्मला सीतारामण यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. गुरुवारी सरकारने आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यामध्ये पुढील आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 7 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बजेट घेऊन माध्यमांसमोर आल्या निर्मला सीतारमण, 'ही' परंपरा काढली मोडीत

निर्मला सीतारमण यांनी आतापर्यंत ब्रीफकेसची परंपरा मोडीत काढली आहे. अर्थमंत्री या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्यासाठी रवाना झाल्या यावेळी त्यांच्या हातात ब्रीफकेस नसून एका लाल रंगाच्या मखमली कपड्यामध्ये अर्थसंकल्प बांधलेला होता.

आज मोदी सरकार 2.0 चा पहिला अर्थसंकल्प, घोषणांकडे सर्वांचे लक्ष

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात काय घोषणा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकरी, गरीब जनता, करदाते यांच्यासाठी कोणत्या घोषणा केल्या जाणार, कोणत्या योजना आणल्या जाणार हे आज पाहणे आज महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारने सादर केले आर्थिक सर्वेक्षण, 2019-20 मध्ये देशाची अर्थव्यवस्था कशी असणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण राज्यसभेत सादर केले.

जगातील चौथ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती बफेट यांनी दान केले ₹248 अरबचे शेयर

बफेट यांनी 2006 पासून आतापर्यंत ₹2,346 अरबचे शेअर चॅरिटीजला दान केले आहेत.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies