अर्थसंकल्प 2020

गुंतवणूक आणि उत्पन्न वाढवणारा अर्थसंकल्प - पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

पीएम मोदी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उत्पन्नातून दुप्पट प्रयत्न करून 16 अ‍ॅक्शन पॉईंट तयार करण्यात आले आहेत

#Budget2020: पाहा काय झाले स्वस्त, काय झाले महाग

होम लोन, मोबाइल फोन, सोने, पेट्रोल आणि डिझेलवर बजेटचा काय झाला परिणाम... वाचा एका क्लिकवर...

#Budget2020| हे बजेट नाही तर फक्त आकड्यांचा खेळ, राहुल गांधींचे टीकास्त्र

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही - राहुल गांधी

#Budget2020|एलआयसीनंतर सरकारकडे विकण्यासारखं काहीही उरणार नाही - सुप्रिया सुळे

मुंबईकरांची केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोर निराशा केली आहे - सुप्रिया सुळे

#Budget2020|देशाचे आकारमान बघता शेतीसाठी केलेली तरतूद अत्यंत तुटपुंजी - राजू शेट्टी

अर्थसंकल्प म्हणजे कृषी क्षेत्राची अपेक्षा वाढवणारा बुडबुडा आहे

'वास्तवाचे भान हरवलेला, स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात, या अर्थसंकल्पाने देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर पूर्ण अन्याय केला आहे.

#Budget2020| देशातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांचं हीत यात साधलं गेलं - मुनगंटीवार

भाजप नेते सुधीर मनगंटीवार यांनी या बजेटचं कौतुक केलं आहे

#Budget2020 : बँक बुडाली तरीही सरकार देणार 5 लाख, सरकारने वाढवली विम्याची गॅरंटी

ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी एक सर्वंकष यंत्रणा तयार केली जात असल्याचेही अर्थसंकल्पात म्हटले आहे.

#Budget2020| आधार कार्ड असेल तर तात्काळ मिळणार पॅन कार्ड

बनावट पॅन कार्डला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

#Budget2020| आता स्मार्ट होणार वीज मीटर, रिचार्ज केल्यावरच घरात येणार वीज

यासाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

#Budget2020 | मध्यमवर्गीयांना सरकारचा मोठा दिलासा, 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स घटवला

खुशखबर । प्राप्तिकरामध्ये सरकारने काही प्रमाणात सवलत दिली असून टॅक्स कमी केला आहे.

#Budget2020 | दुष्काळग्रस्त 100 जिल्ह्यांसाठी विशेष योजना आणणार सरकार

 अर्थमंत्री म्हणाल्या की, ज्यांच्याकडे वांझ जमीन आहे त्यांना सौर उर्जा युनिट बसविण्यास आणि सौर ग्रीडला अतिरिक्त वीज विक्री करण्यास मदत केली जाईल

#Budget2020 | विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, लवकरच नवे शैक्षणिक धोरण आणणार सरकार

महत्त्वाचे म्हणजे 1986 चे शैक्षणिक धोरण अजूनही चालू आहे. तेव्हापासून शासन वेळोवेळी सुधारणा करत आहे

#Budget2020 | तेजस सारख्या आणखी ट्रेन चालवणार असल्याची घोषणा

27 हजार किलोमीटर ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे ट्रॅकच्या कडेला सौरऊर्जा ग्रीड बांधण्याचे नियोजन आहे.

#Budget2020 | लवकरच धावणार बुलेट ट्रेन, देशात बनवले जातील 100 विमानतळ

इंफ्रास्ट्रकचर कंपन्यांना त्यांच्या स्टार्टअपमध्ये तरुणांना जोडण्याचे आवाहन केले जाईल.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies