मराठ्यांच्या इतिहासाचं सोनेरी पान, 'पानिपत' 6 डिसेंबरला प्रक्षेकांच्या भेटीला

मराठमोळे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'पानिपत' लवकरच प्रदर्शित होणार आहे

मुंबई । मराठमोळे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'पानिपत' लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. येत्या शुक्रवारी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला देत आहे.AM News Developed by Kalavati Technologies